दगड मारण्याऐवजी नाटक करतो हमीद दाभोलकर

दि.१८ फेब्रुवारी २०१४ ची सकाळ. आम्ही गांधी स्मारकावर 'सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम' ह्या रिंगण नाटकाचा दिल्लीमधला शेवटचा प्रयोग करणार होतो. अगदी त्याच ठिकाणी, जिथे सत्तरी पार केलेल्या आणि प्रार्थनेला चाललेल्या त्या महात्म्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा

अनुवाद आणि अनुभव सुनीलकुमार लवटे

दि. १ किंवा २ फेब्रुवारी २०१५ ची गोष्ट असेल. हमीद की अविनाशचा फोन होता. त्या काळात दोघांचे फोन रोज येत होते; कारण आम्ही सारे 'तिमिरातून तेजाकडे' या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशन समारंभाच्या धांदलीत होतो.

अधिक वाचा

कार्यक्रम

  • २० जुलै २०१५
  • प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या पुस्तिकेचे प्रकाशन...
  • १७ ऑगस्ट २०१५
  • डॉ. सदानंद मोरे यांच्या 'उंबरठ्यावर' या पुस्तकाचे प्रकाशन...अधिक वाचा