ऐतीहासिक शहर, ऐतीहासिक निवड गोविंद तळवलकर

ओबामा यांनी सर्वांचा उल्लेख करून बडेजाव मारण्याचा आव आणला नाही.कारकिर्दीला  आठ वर्ष होत असल्यामुळे त्याची भाषणात चिंतनशीलता जाणवत होती. त्यांनी ट्रम्प यांच्या बेलगाम विधानांचा चांगला समाचार घेतला. तथापि, डेमोक्रॅटिक पक्षाच्या एकजुटीची निकड त्यांनी प्रतिपादन केली, ती महत्वाची होती. हिलरी यांच्या गुणांचे प्रतिपादन त्यांनी ज्या शब्दांत केले, ते मनापासूनचे वाटून श्रोते त्यामुळे उल्हसित झाले. श्रोत्यांच्या प्रतिक्रिया  टीव्हीमुळे दिसत होत्या. अनेक जण आनंदाचे येणारे अश्रू आवारत असताना दिसले.

 

अधिक वाचा

माणूस मोठा ताकदीचा, पण..... राजा कांदळकर

1965 नंतरची दोन दशके महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठी जागृती आणि चळवळ निर्माण करणाऱ्या युवक क्रांती दल या संघटनेचे  संस्थापक- अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते विचारवंत, अहमदनगरचे माजी आमदार, सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त  येत्या 21 ऑगस्टला पुण्यात गौरव समारंभ होत आहे, त्या निमित्ताने हा लेख.......

अधिक वाचा

कार्यक्रम

  • ०८ एप्रिल २०१६
  • पुस्तक प्रकाशन - ‘गांधींची विचारसृष्टी काही अलक्षित पैलू’

  • ०९ जानेवारी २०१६
  • महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्कार वितरण समारंभ

  • अधिक वाचा